करिअरनामा ऑनलाईन – सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://spphyderabad.spmcil.com/
एकूण जागा – 27
पदाचे नाव & जागा –
1.जुनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग) – 25 जागा
2.फायरमन (RM) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.जुनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग) – प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/ NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेटमेकिंग/ इलेक्ट्रोप्लेटिंग).
2.फायरमन (RM) – 10 वी उत्तीर्ण + फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी/ EWS 600/-
2.मागासवर्गीय/ PWD 200/-
नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद/ संपूर्ण भारत.SPMCIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://spphyderabad.spmcil.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com