करिअरनामा ऑनलाईन – नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनमध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य नगर नियोजक (Chief Urban Planner)
शैक्षणिक पात्रता – अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
2.नगर नियोजक तज्ञ (own Planner Expert)
शैक्षणिक पात्रता – अर्बन प्लॅनिंग/टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर्स आणि आर्किटेक्चर/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
3.विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक (Officer on Special Duty)
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंग/पर्यावरण अभ्यासात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
4.आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर (Architect/ Street Designer)
शैक्षणिक पात्रता – बॅचलर ऑफ आर्किटेक्चरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लँडस्केप डिझाइनमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
5.सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक –
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
6.कार्यालय सहाय्यक (Office Assistant)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे.
वेतनमान –
1.मुख्य नगर नियोजक – 1,50,000/-
2.नगर नियोजक तज्ञ – 80,000/-
3.विशेष कर्तव्य अधिकारी तांत्रिक- 75,000/-
4.आर्किटेक्ट/ स्ट्रीट डिझायनर- 35,000/-
5.सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक – 25,000/-
6.कार्यालय सहाय्यक – 17,000/-
नोकरीचे ठिकाण – नाशिक.NMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.NMC Recruitment 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता – नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय, चौथा मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक – 422003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com