करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
एकूण जागा – 131
पदाचे नाव & जागा –
1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – 02 जागा
2.टीबी & चेस्ट फिजिशियन – 01 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 13 जागा
4. स्टाफ नर्स – 70 जागा
5.सांख्यिकी सहाय्यक – 03 जागा
6.लॅब टेक्निशियन – 01 जागा
7.एक्स-रे टेक्निशियन – 03 जागा
8. फार्मासिस्ट – 07 जागा
9.ANM – 31 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
2.टीबी & चेस्ट फिजिशियन – (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
3.वैद्यकीय अधिकारी – (i) MBBS (ii) संगणक अर्हता
4. स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता
5.सांख्यिकी सहाय्यक – (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता
6.लॅब टेक्निशियन – (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता
7.एक्स-रे टेक्निशियन – (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता
8. फार्मासिस्ट – (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता
9.ANM – (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 300/- [मागास /अनाथ प्रवर्ग – 150/-]
नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड.PCMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com