करिअरनामा । भारतीय विमानतळ प्राधिकरनामध्ये सल्लागार, कनिष्ठ सल्लागार पदांच्या २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सल्लागार, कनिष्ठ सल्लागार
पद संख्या – 28 जागा
पात्रता –
वयोमर्यादा – वय 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रीजनल हेडक्वार्टर, उत्तर प्रदेश, ऑपरेशनल कॉम्प्लेक्स, गुडगाव रोड, नवी दिल्ली – ११००३७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” Visit : www.careernama.com