Shirdi Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 | श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 36 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

एकूण जागा – 36

पदाचे नाव – वैद्यकीय संचालक, उपनिवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय प्रशासकीय, फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, आरएमओ आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर (शिर्डी).Shirdi Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com