BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – आयुष मंत्रालया अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या 55 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाइट – becil.com

एकूण जागा – 55

पदाचे नाव & जागा –

1.एमटीएस (Multi Tasking Staff)- 32 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी / मॅट्रिक उत्तीर्ण.

2.हाऊस किपिंग स्टाफ (House Keeping Staff) – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

3.माळी (Gardner) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

4.पर्यवेक्षक (Supervisor) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.

5.कचरा वेचक (Garbage Collector) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 ते 30 वर्षापर्यंत

वेतन –
1.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 17537/-
2.हाउसकीपिंग स्टाफ – 15908/-
3.माली – 15908/-
4.पर्यवेक्षक – 20,976/-
5.कचरा संग्राहक – 15908/-

निवड करण्याची पद्धत – लेखी चाचणी / मुलाखत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com