करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संपदा संघटने अंतर्गत विविध पदांच्या 97 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dgde.gov.in/
एकूण जागा – 97
पदाचे नाव & जागा –
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – 07 जागा
2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – 89 जागा
3.हिंदी टंकलेखक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र/02 वर्षे अनुभव
2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/प्रमाणपत्र.
3.हिंदी टंकलेखक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि
वयाची अट –
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 to 30 वर्ष
2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – 18 to 27 वर्ष
3.हिंदी टंकलेखक – 18 to 27 वर्ष
वेतन – 19000/- to 42000/-
अर्ज शुल्क – 200/-
नोकरीचे ठिकाण – पुणे.DGDE Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.dgde.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com