करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग केरळ अंतर्गत खेळाडूं पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/
एकूण जागा – 07
पदाचे नाव & जागा –
1.कर सहाय्यक – 05 जागा
2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.कर सहाय्यक – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – केरळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Commissioner of Income-Tax (HQ)(Admn.) O/o the Principal Chief Commissioner of Income-Tax, Kerala, C.R. Building, I.S. Press Road Kochi 682018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com