करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/
एकूण जागा – 56
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, डीन.
शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – MD/ MS/ DNB
2.सहयोगी प्राध्यापक – MD/ MS/ DNB
3.सहाय्यक प्राध्यापक – MD/ MS/ DNB
4.डीन – Recognized PG Medical Qualification from NMC Recognized College/Institution
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 500/-
नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 /
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com