HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षा केन्द्र अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – होमी भाभा विज्ञान शिक्षा केन्द्र अंतर्गत लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.hbcse.tifr.res.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – लिपिक प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक पात्रता – Graduate from a recognized University/Institute
Knowledge of typing and use of personal computers and its applications

वयाची अट – 28 वर्षापर्यंत

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.HBCSE Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – 440 088

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.hbcse.tifr.res.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com