PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध पदांच्या 139 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध पदांच्या 139 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 139

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ निवासी – 61 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.+ डिप्लोमा/ एमडी/ एमएस/ डीएनबी/ तसेच एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.

2.कनिष्ठ निवासी – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस. एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक/ बी.डी.एस. एम.डी.ओ. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.

3.वैद्यकीय अधिकारी – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/ डीसीपी उत्तीर्ण व एफडी Aapproved, एमडी path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक

परीक्षा शुल्क – नाही

वेतनमान –
1.वरिष्ठ निवासी – 60,000 to 65,000/-
2.कनिष्ठ निवासी – 50,000/-
3.वैद्यकीय अधिकारी – 75,000 to 85,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.PCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये.

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com