खुशखबर ! कोस्टगार्डमध्ये 10 वी पाससाठी भरती ; 29,000 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारतीय तटरक्षक दलात आजपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यांत्रिक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – यांत्रिक ०२/२०२० बॅच

पद संख्या – 37 जागा

शैक्षणिक पात्रता –  मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण , इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका 

अर्ज पध्दती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2020

अधिक माहिती पहा – click here

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”