ECHS Recruitment 2021 | ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला.

शैक्षणिक पात्रता – MBBS /MD/MS/GNM/DMLT/B.sc

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 16800/- to 100000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.ECHS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – OIC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जिल्हा-अहमदनगर – 414002.

मुलाखत देण्याची तारीख –  17 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com