करिअरनामा ऑनलाईन – विद्युत विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 334 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in
एकूण जागा – 334
पदाचे नाव –
1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन –
2.लाईन हेल्पर –
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन – संबंधित विषयात ITI
2.लाईन हेल्पर – बांधकामावर काम करण्याचा अनुभव किमान 2 वर्षाच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिकल लाइन.
वयाची अट – 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गोवा.Goa Electricity Department Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com