करिअरनामा ऑनलाईन – भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – अधिक्षक अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – Degree in Mining Engineering or chemical Engineering or chemical Technology or Metallurgy from a recognized University or Institution or its
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.IBM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, 440001 महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com