Indian Army Recruitment 2021 | इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप-c अंतर्गत विविध पदांच्या 188 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप-c अंतर्गत विविध पदांच्या 188 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 188

पदाचे नाव & जागा –
1. कुक स्पेशल – 12 जागा
2 .कुक IT – 03 जागा
3. MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) – 10 जागा
4.बूट मेकर/रिपेयर – 01 जागा
5.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03 जागा
6.मसालची – 02 जागा
7.वेटर – 11 जागा
8. फातिगमन – 21 जागा
9. MTS (सफाईवाला) – 26 जागा
10.ग्राउंड्समन – 46 जागा
11.GC ऑर्डली – 33 जागा
12.MTS (चौकीदार) – 04 जागा
13.ग्रूम – 07 जागा
14.बार्बर – 02 जागा
15.इक्विपमेंट रिपेयर – 01 जागा
16.सायकल रिपेयर – 03 जागा
17.MTS मेसेंजर – 02 जागा
18.लॅब अटेंडंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) c (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.5 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.9 -10वी उत्तीर्ण

पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.11 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.12 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.14 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.

पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.16 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.17 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.3 – 11 & 18 – 18 ते 27 वर्षे

उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General – ₹50/- [SC/ST/OBC/PH/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – देहरादून.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज कसा करावा – अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com