करिअरनामा ऑनलाईन – श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि. चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.
एकूण जागा – 09
पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, सहायक लेखापाल, लिपिक, शिपाई.
शैक्षणिक पात्रता –
1.शाखा व्यवस्थापक – Post Graduate Degree.
2.सहायक लेखापाल – Graduate.
3.लिपिक – Degree.
4.शिपाई – 8th Class Pass
वयाची अट –
1.शाखा व्यवस्थापक – 40 वर्षापर्यंत
2.सहायक लेखापाल – मूळ जाहिरात पहावी
3.लिपिक – 35 वर्षापर्यंत
4.शिपाई – 18 to 40
वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर – 442402.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021 आहे.
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com