करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागां जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 24 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mced.co.in/
एकूण जागा – 100
पदाचे नाव & जागा –
1.प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक –
1.नांदेड – 40 जागा
2.सोलापूर – 20 जागा
3.पुणे – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) प्रशिक्षणाचा अनुभव
वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे.MCED Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 & 24 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mced.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
1.नांदेड – click here
2.सोलापूर & पुणे – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com