करिअरनामा ऑनलाईन – पुसद अर्बन को-ऑप बँक लि. यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.pusadurbanbank.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, संगणक तंत्रज्ञ, लिपिक, पाठपुरावा अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – Master’s degree/ B.E./M.Sc/ B.Sc/ BBA
वयाची अट – 35 ते 60 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.Pusad Urban Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय व मुख्य शाखा, पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, तलाव ले-आउट, पुसद, यवतमाळ- 445204.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.pusadurbanbank.com/
मूळ जाहिरात – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com