करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ.
शैक्षणिक पात्रता – 3 years experience after MD, DNB, FCPS, or any other equivalent post graduate degree/Diploma Holder , DA, University /CPS/NBE
वयाची अट – 45 वर्षापर्यंत
वेतन – 100000/- to 125000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com