Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 08 जागा
2. फोर्क लिफ्ट ऑपरेटर – 01 जागा
3. MT (फिटर) MT मेकॅनिकल – 03 जागा
4.फायरमन – 04 जागा
5. इंजिन ड्राइव्हर – 01 जागा
6.MTS (चौकीदार) – 01 जागा
7. लस्कर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

2.फोर्क लिफ्ट ऑपरेटर – ITI (फोर्क लिफ्ट ऑपरेटर) + 01 वर्ष अनुभव किंवा 03 वर्षे अनुभव + अवजड वाहनचालक परवाना

3. MT (फिटर) MT मेकॅनिकल – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव

4.फायरमन – 10वी उत्तीर्ण

5. इंजिन ड्राइव्हर – इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

6.MTS (चौकीदार) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

7. लस्कर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
पद क्र.1 ते 4 & 6 – 18 ते 27 वर्षे.
पद क्र. 5 & 7 – 18 ते 30 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हल्दिया/कोलकाता/भुवनेश्वर/पारादीप.Indian Coast Guard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commander, Headquarters, Coast Guard Region (NE), Synthesis Business Park, 6th Floor, Shrachi Building, Rajarhat, New Town, Kolkata – 700 161.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com