Indian Navy Recruitment 2021 | विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 275

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 22 जागा
2.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 36 जागा
3.फिटर – 35 जागा
4.इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 15 जागा
5 .मशीनिस्ट – 12 जागा
6.पेंटर (जनरल) – 10 जागा
7.R & AC मेकॅनिक – 19 जागा
8.वेल्डर (G &E) – 16 जागा
9.कारपेंटर – 27 जागा
10.फाउंड्री मन – 07 जागा
11.मेकॅनिक (डीझेल) – 20 जागा
12.शीट मेटल वर्कर – 34 जागा
13.पाईप फिटर – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 
1.General – जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

2.SC/ST – जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर  2021 आहे.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com