Engineering Admission Process 2021-22 | (B.E./B.Tech) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2021-22

MHT CET 2022 Exam Date
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (B.E./B.Tech) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2021-22 सुरू झाली आहे,पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

प्रवेश प्रकिया – B.E./B.Tech 2021-22

शैक्षणिक पात्रता – (i) 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा 45% गुणांसह डिप्लोमा [मागासवर्गीय/PWD – 40% गुण] (ii) MHT-CET 2021/JEE(Main)

अर्ज शुल्क – General – ₹800/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD – ₹600/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com