करिअरनामा ऑनलाईन – भारतीय लघुउद्योग विकास बँकमध्ये विविध पदांच्या 30 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन दोन्ही पध्दतीने करता येणार आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in
एकूण जागा – 30
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.J2EE कनिष्ठ विकासक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 03 ते 05 वर्षे अनुभव.
2.J2EE वरिष्ठ विकासक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 05 ते 08 वर्षे अनुभव.
3.तांत्रिक लीड – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 10 वर्षे अनुभव.
4.J2EE तांत्रिक लीड – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 10 वर्षे अनुभव
5.DevOps लीड – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त संस्थाकडून बॅचलर पदवी किंवा समकक्ष 02. 12 वर्षे अनुभव
6.तांत्रिक आर्किटेक्ट – ०१
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 13 वर्षे अनुभव.
7.तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02.18 वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क – फी नाही
नोकरीचे ठिकाण – चेन्नई, मुंबई, लखनौ, बंगलोर, NCR.SIDBI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager, Human Resources Vertical (HRV), Small Industries Development Bank of India, MSME Development Centre, Plot No. C-11, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com