WCD Recruitment 2021 | महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा अंतर्गत विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती

Mahila Bal Vikas Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन – महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा अंतर्गत विविध पदांच्या 127 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dwcd.goa.gov.in

एकूण जागा – 127

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अंगणवाडी सेविका
शैक्षणिक पात्रता – किमान एस.एस.सी. उत्तीर्ण.

2.अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता – किमान VIII वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 45 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान – 5250/- to 10,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – गोवा.WCD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्लॉकच्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.

अधिकृत वेबसाईट – www.dwcd.goa.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com