करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 21
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी आरबीएसके.
शैक्षणिक पात्रता – BAMS
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 28000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रम नं. 213 जिल्हा रुग्णालय अलिबाग जि. रायगड -402201.
मुलाखत देण्याची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात –PDF
अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com