करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nmujalgaon.kvs.ac.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक.
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, तसेच पदवी असणाऱ्याना संधी
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – जळगांव.NMU Jalgaon Bharti 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
मुलाखत देण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://nmujalgaon.kvs.ac.in/
मूळ जाहिरात – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com