करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र बारामती अंतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com
एकूण जागा – 01
पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड
शैक्षणिक पात्रता – 01. संबंधित मूलभूत विज्ञानासह कृषी आणि संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी (पीएच.डी) 02. 08 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 47 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान – 37,400/- to 67000/- रुपये + ग्रेड पे.
नोकरीचे ठिकाण – बारामती, पुणे (महाराष्ट्र).KVK Baramati Pune Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chairman, Krishi Vikas Trust, Shardnagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115.
अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com