DRDO Recruitment 2021 | इंटरग्रटेड टेस्ट रेंज मध्ये अप्रेंटिस पदांच्या 116 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंटरग्रटेड टेस्ट रेंज मध्ये अप्रेंटिस पदांच्या 116 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – 116

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 50 जागा
2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 40 जागा
3.ट्रेड अप्रेंटिस – 26 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात B.E /B.Tech/ B.Lib.Sc /BBA/B.Com

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3. ट्रेड अप्रेंटिस – ITI (कॉम्प्युटर नेटवर्किंग टेक्निशियन/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक (मोटर वाहन)/मल्टीमीडिया & वेब पेज डिझायनर)

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ITR चांदीपुर, ओडिशा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com