IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1968 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1968  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 1968

पदाचे नाव –
1.ट्रेड अप्रेंटिस
2.टेक्निशियन अप्रेंटिस
3.डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस – B.Sc (फिजिक्स/मैथ्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / 10वी उत्तीर्ण+ITI (फिटर) / B.A./B.Sc/B.Com.

2.टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकल/रिफायनरी & पेट्रो-केमिकल/मेकॅनिकल/ डिप्लोमा.

3.डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021 आहे.

लेखी परीक्षा – 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com