करिअरनामा ऑनलाईन – बँक नोट प्रेस देवास अंतर्गत सल्लागार पदांच्या 16 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bnpdewas.spmcil.com
एकूण जागा – 16
पदाचे नाव – सल्लागार/ Consultant
शैक्षणिक पात्रता – सरकारी / पीएसयू / एसपीएमसीआयएल सेवेतून सेवानिवृत्त, सुरक्षा मुद्रण संस्था किंवा चलन छपाई संस्थेच्या मुद्रण, देखभाल आणि नियंत्रण विभागामध्ये कार्यात्मक ज्ञान आणि अनुभव असलेले
वयाची अट – 64 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतनमान – 30,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – देवास (मध्यप्रदेश).Bank Note Press Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager, Bank Note Press, Dewas.
अधिकृत वेबसाईट – www.bnpdewas.spmcil.com
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com