BAMU Aurangabad Recruitment 2021 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती

bamu
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत विविध पदांच्या 135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bamu.ac.in/

एकूण जागा – 135

पदाचे नाव – शिक्षक

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST – 50% गुण)+ NET किंवा Ph.D.

वयाची अट –  मूळ जाहीरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BAMU Aurangabad Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bamu.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com