करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदांच्या 380 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/
एकूण जागा – 380
पदाचे नाव – वॉचमन (चौकीदार)
शैक्षणिक पात्रता – 08वी उत्तीर्ण.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 250/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – हरियाणा.FCI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com