IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 469 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 469 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 469

पदाचे नाव –
1.टेक्निशियन अप्रेंटिस –
2.ट्रेड अप्रेंटिस – 3.ऑपरेटर –

शैक्षणिक पात्रता –

1.टेक्निशियन अप्रेंटि – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD – 45% गुण)

2.ट्रेड अप्रेंटिस – पदवीधर/B.Com
डाटा एंट्री ऑपरेटर/

3.डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://plapps.indianoil.in/ 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com