WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । रेशीम संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर
पात्रता – click here
पद संख्या – 3 जागा
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज नमुना – click here
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर प्रशासकीय इमारत क्रमांक -२, ६ वा माळा सिव्हील लाईन्स, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://mahasilk.maharashtra.gov.in/mr
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”