करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांच्या 63 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 & 20 ऑक्टोबर 2021 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/
एकूण जागा – 63
पदाचे नाव & जागा –
1.भूलतज्ञ – 06 जागा
2.स्त्रीरोग तज्ञ – 04 जागा
3.क्ष-किरण तज्ञ – 03 जागा
4.बालरोगतज्ञ (IPHS) – 01 जागा
5.बालरोगतज्ञ (SNCU) – 01 जागा
6.नेत्र चिकित्सक – 01 जागा
7.भिषक तज्ञ – 01 जागा
8.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 01 जागा
9.वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष) – 04 जागा
10.वैद्यकीय अधिकारी RBSK (स्त्री) – 02 जागा
11.स्टाफ नर्स – 39 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.भूलतज्ञ – MBBS, M.D (Anes)/ D.A/ DNB (Anes).
2.स्त्रीरोग तज्ञ – MBBS, M.D/ MS (Ob & Gy), & DNB (Gy).
3.क्ष-किरण तज्ञ – MBBS, M.D (Radio)/ DMRD.
4.बालरोगतज्ञ (IPHS) – M.D (Pedi)/ DCH/ DNB (Pedi).
5.बालरोगतज्ञ (SNCU) – M.D (Pedi)/ DCH/ DNB (Pedi).
6.नेत्र चिकित्सक – M.S Opthalmolosit/ DOMS/ DNB.
7.भिषक तज्ञ – M.D (Medicine)/ DNB.
8.वैद्यकीय अधिकारी
(आयुष) – BUMS.
9.वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष): – BAMS.
10.वैद्यकीय अधिकारी RBSK (स्त्री) – BAMS
11.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग).
वयाची अट –
1.स्टाफ नर्स – 65 वर्षे.
2.इतर सर्व पदे – 70 65 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 150/-
नोकरीचे ठिकाण – भंडारा.NHM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृपया जाहिरात बघा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 & 20 ऑक्टोबर 2021 (पदानुसार ) आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/
मूळ जाहिरात –
1.स्टाफ नर्स जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
2. इतर सर्व पदांची जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com