करीअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.incometax.gov.in/iec/foportal
एकूण जागा – 21
पदाचे नाव & जागा –
1.मल्टी टास्किंग स्टाफ-
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.
2.टॅक्स असिस्टंट – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त 8000 शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.
3.स्टेनोग्राफर ग्रेड २ – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ८० शब्द प्रति मिनिटच्या वेगाने १० मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये ६५ शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे.
वयाची अट –
18 वर्षे ते 27 वर्षे
वेतनमान –
1.मल्टी टास्किंग स्टाफ – 5200 ते 20,200/-
2.टॅक्स असिस्टंट – 5200/- to 20,200/-
3.स्टेनोग्राफर ग्रेड 2 – 5200/- ते 20,200/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर उपायुक्त (हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर – 378 ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली – 1100021
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.incometax.gov.in/iec/foportal
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com