करीअरनामा ऑनलाईन – भारत जनगणना मध्ये विविध पदांच्या 84 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.censusindia.gov.in
एकूण जागा – 84
पदाचे नाव & जागा –
1.तांत्रिक संचालक – 02 जागा
2.जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक – 09 जागा
3.सहसंचालक – 03 जागा
4.उपसंचालक – 13 जागा
5.नकाशा अधिकारी- 05 जागा
6.जनगणना ऑपरेशनचे
सहाय्यक संचालक – 17 जागा
7.जनगणना ऑपरेशनचे सहाय्यक संचालक – 11 जागा
8.सहाय्यक संचालक – 02 जागा
9.संशोधन अधिकारी- 03 जागा
10.वरिष्ठ भूगोलशास्त्रज्ञ – 03 जागा
11.कार्यकारी अधिकारी – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी/ पदव्युत्तर पदवी 02. अनुभव (सविस्तर शैक्षणिक पात्रतासाठी जाहिरात पहा)
वयाची अट – 56 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – नाही
वेतन – लेव्हल-7 ते लेव्हल 13.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Census India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Under Secretary, Admin.III Section, Office of RGI, Annexe Building, 1st Floor, Shivaji Stadium, Connaught Place, New Delhi – 110001.
अधिकृत वेबसाईट – www.censusindia.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com