Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022 करिता 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 55

कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022-51 कोर्स

शैक्षणिक पात्रता –
1.NCC ‘C’ Certificate Holders – (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.

2.Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com