करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 469 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/
एकूण जागा – 469
पदाचे नाव –
1.टेक्निशियन अप्रेंटिस –
2.ट्रेड अप्रेंटिस –
3.ऑपरेटर –
शैक्षणिक पात्रता –
1.टेक्निशियन अप्रेंटि – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD – 45% गुण)
2.ट्रेड अप्रेंटिस – पदवीधर/B.Com डाटा एंट्री ऑपरेटर/
3.डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IOCL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com