करिअरनामा ऑनलाईन – रतनचंद शहा सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण जागा – 06
पदाचे नाव – कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक,व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता – B.com , MBA ,post graduation
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सोलापूर.RSS Bank Solapur Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2021 आहे.
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com