करीअरनामा ऑनलाईन – विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC)मार्फत विविध ट्रेडमध्ये 167 ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येथ आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.vssc.gov.in
एकूण जागा – 167
पदाचे नाव & जागा –
1.एरोनॉटिक्स/एरोस्पेस – 15 जागा
2.रासायनिक अभियांत्रिकी -10 जागा
3.स्थापत्य अभियांत्रिकी -12 जागा
4.संगणक विज्ञान/अभियांत्रिकी – 20 जागा
5.इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी -12 जागा
6.इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी – 40 जागा
7.यांत्रिक अभियांत्रिकी – 40 जागा
8.धातूविज्ञान – 06 जागा
9.उत्पादन अभियांत्रिकी – 06 जागा
10.अग्नि आणि सुरक्षा अभियांत्रिकी – 02 जागा
11.व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – प्रथम श्रेणी B.E/B.Tech. [चार/तीन वर्षांचा कालावधी (पार्श्व प्रवेशासाठी)] संबंधित क्षेत्रात किमान 65% गुणांसह.
2.व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान – 60% गुणांसह हॉटेल व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान (AICTE मान्यताप्राप्त) मध्ये प्रथम श्रेणी पदवी (4 वर्षे कालावधी).
वयाची अट – 30 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – 250/-( SC, ST Students – No Fee)
वेतन – 9000/-
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाइट – www.vssc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com