करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 36 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04 ते 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
एकूण जागा – 36
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षक – 29 जागा
शैक्षणिक पात्रता -01. 12 वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण/ डिप्लोमा / बी.ए./एम.ए./बी.ई./बी.सी.ए./एम.सी.ए./एम.सी.एस. 02.संबंधित क्षेत्रात अनुभव
2.प्रशिक्षण केंद्र समन्वयक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.
3.प्रकल्प समन्वयक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 6,000/- ते 20,160/-
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 04 ते 06 ऑक्टोबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 721, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे – 411005.
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com