WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । CDSCO सेंट्रल ड्रग्स स्टैण्डर्ड कंट्रोल आर्गेनाइजेशनमध्ये कार्यालय सहायक पदासाठी १२ वी पास असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – कार्यालय सहायक
शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
पदसंख्या – १
वेतन – १७, ९९१ हजार
अनुभव – १ ते ४ वर्ष
नोकरीचे ठिकाण – गुवाहाटी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२०
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता जॉब अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.