करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
एकूण जागा – 06
पदाचे नाव – पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – 67700/- to 131482/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37.
मुलाखत देण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com