Pune Metro Rail Recruitment 2021 | पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 96 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.punemetrorail.org

एकूण जागा – 96

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1 अतिरिक्त मुख्य प्रकल्प (Additional Chief Project)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

2.वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

3.उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

4.सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

5.वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

6.वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)
शैक्षणिक पात्रता – पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी आवश्यक.

7.विभाग अभियंता (Section Engineer)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

8.कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.

09.वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician)
शैक्षणिक पात्रता – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.

10.खाते सहाय्यक (Account Assistant)
शैक्षणिक पात्रता – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतनमान –
1.अतिरिक्त मुख्य प्रकल्प – 1,00,000 to 2,60,000/- रुपये

2.वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000 to 2,20,000/- रुपये प्रतिमहिना

3.उपमहाव्यवस्थापक – 70,000 to 2,00,000/- रुपये प्रतिमहिना

4.सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 to 1,60,000/- रुपये प्रतिमहिना

5.वरिष्ठ स्थानक नियंत्रक – 40,000/- to 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

6.वरिष्ठ विभाग अभियंता – 46,000 to 1,45,000/- रुपये प्रतिमहिना

7.विभाग अभियंता – 40,000 to 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

8.कनिष्ठ अभियंता 33,000 to 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

9.वरिष्ठ तंत्रज्ञ – 33,000/- to – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

10.खाते सहाय्यक – 25,000 to 80,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – पुणे.Pune Metro Rail Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.punemetrorail.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com