IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांच्या 513 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये 513 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/latest-job-opening

एकूण जागा – 513

पदाचे नाव & जागा –
1. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – 296 जागा
2.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – 35 जागा
3.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 65 जागा
4.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 32 जागा
5. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 37 जागा
6.ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – 29 जागा
7.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – 14 जागा
8.ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – 04 जागा
9. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

2.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (ii) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र

3.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

4.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

5. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

6.ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – (i) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) (ii) 01 वर्ष अनुभव

7.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 01 वर्ष अनुभव

8.ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

9. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 ते 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹150/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ऑफलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/latest-job-opening

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com