करिअरनामा । माण देशी कोल्हापूर येथे प्रोजेक्ट कोओर्डीनेटर, प्रशिक्षिका लेखापाल, हेल्पर, फिल्ड ऑफिसर पदांच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रोजेक्ट कोओर्डीनेटर, प्रशिक्षिका लेखापाल, हेल्पर, फिल्ड ऑफिसर
पद संख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता – शॉप नं. ०२, तळ मजला, बुरुज रॉयल बिल्डिंग, स्कोडा शोरूम जवळ,पिवळी गणपती चौक, ताराबाई पार्क, कोल्हापूर
मुलाखतीची तारीख – 13 मार्च 2020 (सकळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट – http://manndeshifoundation.org/
नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”