IHMCT Dadra and Nagar Haveli Recruitment 2021 | हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता – Bsc हॉटेल मॅनेजमेंट / M.tech/किंवा पदव्युत्तर पदवी M.com / MBA आणि अनुभव आवश्यक

वयाची अट –  नियमानुसार

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – दादर नगर हवेली.IHMCT Dadra and Nagar Haveli Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Karad, Silvassa, Dadra & Nagar haveli.

मुलाखत देण्याची तारीख –  30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com