डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांने विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी उमेदवार ऑफलाइन / ईमेल अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची तारीख 17 मार्च  2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – जिल्हा मिशन व्यवस्थापक

पात्रता – शेती किंवा समकक्ष पदवी मध्ये बी.एस.सी. , किमान 5 वर्षांचा अनुभव

पदसंख्या – 6

अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) राजग्रीहा, गेट नंबर -5, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) अकोला -44410

ईमेल  –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च  2020

अर्ज नमुना  – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.krishi.maharashtra.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”